■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
〉
■ 03 जानेवारी महत्वाच्या घटना
〉 1496
लिओनाडों दा विची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.
〉 1925
बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.
〉 1947
अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
〉 1950
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुणे येथे टाष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले
〉 1952
स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
〉 1957
हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
〉 2004
नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
■ 03 जानेवारी जन्म / जयंती
〉 1831
पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म.
【मृत्यू - 10 माची 897】
〉 1883
इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांचा जन्म.
【मृत्यू - 08 आक्टोबर 1967】
〉 1921
हिन्दी चित्रपट निर्माते,दिग्दर्शक,पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म.
【मृत्यू - 06 जुलै 1997】
〉 1922
सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.
〉 1931
मराठी लेखक व इतिहास संशोधक डॉ.यशवंत दिनकर फडके यांचा जन्म.
【मृत्यू - 11 जानेवारी 2008】
■ 03 जानेवारी मृत्यू / पुण्यतिथी
〉 1903
अॅडॉल्फ हिटलरचे वडील अॅलॉइस हिटलर यांचे निधन.
【जन्म - 07 जून 1837】
〉 1975
भारतीय राजकारणी ललित नारायण मिश्रा यांचे निधन.
【जन्म - 02 फेब्रुवारी 1923】
〉 1994
मराठी बालकुमार लेखक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन.
〉 1998
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा.केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचे निधन
【जन्म - 08 फेब्रुवारी 1909】
〉 2000
स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन.
【जन्म - 26 डिसेंबर 1914】
〉 2002
भारीतय अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन.
【जन्म - 25 सप्टेंबर 1920】
〉 2005
भारतीय नेते जे.एन.दिक्षित यांचे निधन.
| 🙋♂ जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या तसेच काही विशेष घटना |
|---|
|
👉 लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरू केले. दि.4 जानेवारी 1881 |
|
👉 मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. जन्म - 06 जानेवारी 1812 - मृत्यू - 18 मे 1846 |
| 👉 महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल 09 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. दि.09 जानेवारी 2002 |
| 👉 भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. निधन - 01 जानेवारी 1966 - जन्म - 02 ऑक्टोबर 1904 |
| 👉 राजमाता जिजाऊ यांचा जन्म. जन्म - 12 जानेवारी 1598 - निधन - 17 जून 1874 |
| 👉 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. जन्म - 18 जानेवारी 1842 - निधन - 16 जानेवारी 1909 |
| 👉 आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करून अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट 【सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र】 या संस्थेची स्थापना करण्यात आली. दि.20 जानेवारी 1957 |
| 👉 मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. दि.21 जानेवारी 1972 |
|
👉 नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. जन्म - 23 जानेवारी 1887 - मृत्यू: 18 ऑगस्ट 1945 फोर्मोसा, तैवान |
| 👉 भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला. दि.26 जानेवारी 1950 |
| 👉 स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. जन्म - 28 जानेवारी 1865 - निधन - 17 नोव्हेंबर 1928 |
| 👉 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या. निधन - 30 जानेवारी 1948 - जन्म: 2 ऑक्टोबर 1869 |
| 👉 WTO ची स्थापना झाली. दि.01 जानेवारी 1995 |
| 👉 नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनीला प्रयाण. दि.17 जानेवारी 1941 |
| 👉 भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली. दि.24 जानेवारी 1950 |
| 👉 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. दि.31 जानेवारी 1992 |






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!